थेंब थेंब पाण्याचा प्रत्येकाने वाचवावा निसर्ग संवर्धनाचा झेंडा तुम्ही नाचवावा॥ थेंब थेंब पाण्याचा प्रत्येकाने वाचवावा निसर्ग संवर्धनाचा झेंडा तुम्ही नाचवावा॥
फळ झाडांची असे गोष्टच निराळी भोवती जमती त्याच्या लाहान थोर मंडळी फळ झाडांची असे गोष्टच निराळी भोवती जमती त्याच्या लाहान थोर मंडळी
असला बेभरवशी सोहळा तो जो सरकार भरवतोय झाडं तोडतोय कारण तंञज्ञानीच उडतोय असला बेभरवशी सोहळा तो जो सरकार भरवतोय झाडं तोडतोय कारण तंञज्ञानीच उडतोय
भविष्यात निरोगी आयुष्य जपण्यासाठी, निसर्गाचं देणं जपू या सारेजण भविष्यात निरोगी आयुष्य जपण्यासाठी, निसर्गाचं देणं जपू या सारेजण
घर, समाज जागृती करत धुरा हाती धरू घर, समाज जागृती करत धुरा हाती धरू
वृक्षांगण खुलेल धरतीचे, गौरव करू या धरती मातेचे वृक्षांगण खुलेल धरतीचे, गौरव करू या धरती मातेचे